Gold Silver Price: लग्नसराई सुरू होताच सोने, चांदीचा पुन्हा मोठे बदल! आजचे लाईव्ह बाजार भाव पहा
Gold Silver Price: तुलसी विवाहानंतर सर्वदूर लग्नसराईची सुरूवात झाली असून, त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे जळगावसह सुवर्ण बाजारपेठेत दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली आहे. दिवाळीनंतर काही प्रमाणात दरवाढीला लगाम लागला असला तरी, लग्नसराईमुळे दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी बाजार उघडताच ₹३०९ … Read more